गंगापूर तालुक्यातील वसु सायगाव येथील सरपंच अमोल शांताराम शेजवळ यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश
नव्याने जनतेतून निवडून आलेले वसु सायगाव येथील सरपंच अमोल शांताराम शेजवळ यांनी वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश केला

गंगापूर : तालुक्यातील वसु सायगाव येथील सरपंच अमोल शांताराम शेजवळ यांचा पक्षात जाहीर प्रवेश
गंगापूर तालुका आढावा बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट या गंगापूर तालुका दौर्यावर होत्या यावेळी नव्याने जनतेतून निवडून आलेले वसु सायगाव येथील सरपंच अमोल शांताराम शेजवळ यांनी वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश केला सदरील प्रवेश जिल्हा सचिव संदीप गायकवाड यांनी घडवून आणला यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, व अरूंधती ताई शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, जिल्हा सचिव संदीप गायकवाड, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा संघटक प्रविण म्हस्के, महिला आघाडीच्या गंगापूर तालुका अध्यक्ष जयाताई सदावर्ते, अमृतराव डोगरदिवे महासचिव बाबासाहेब दुशिग, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, संतोष जाधव,कान्हु भालेराव, संतोष भुजंग, शांतावन उबाळे, दिलीप आरक, दत्ता गायकवाड,स्वप्नील बनसोडे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






