कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने सन्मान पुर्वक जागा न दिल्यास स्वतंत्र लढा कार्यकर्त्यांचा आग्रह

वंचित बहुजन आघाडी गंगापूर व लासुर स्टेशन बाजार समिती स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

Apr 2, 2023 - 15:24
Apr 2, 2023 - 15:28
 0  321
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने सन्मान पुर्वक जागा न दिल्यास स्वतंत्र लढा कार्यकर्त्यांचा आग्रह
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

गंगापूर - गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन व गंगापूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन वंचित बहुजन आघाडीची राज्यात शिवसेने सोबत युती आहे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व निवडणुका शिवसेना आणि वंचित सोबतच लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेने आम्हाला विचारांत घेऊन मानसन्मानाने जागा सोडल्या पाहिजे हि भुमिका आज वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच,ग्रा प सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक यांच्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी मांडली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याची स्पष्ट भूमिका जिल्हाध्यक्ष योगेश बन, यांनी मांडली तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा सचिव संदीप गायकवाड, जिल्हा सचिव संदीप जाधव, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, भारतशेठ पाटणी यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी ता महासचिव बाबासाहेब दुशिग,पवन साळवे, सिध्दार्थ बनकर, गोविंद सराफ, अँड सुशीलकुमार शिराळे, प्रफुल गुंजाळ,अमोल शेजवळ, सार्थक गायकवाड, दत्ता गायकवाड, दिलीप आरक, विशाल पठारे, योगेश संकपाळ, मनोहर खरात,नबीखालु, बाबासाहेब खरात, पप्पू सुतार,रवि रत्नपारखे,एस पी राबडे, आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, व्यापारी,हमाल मापाडी, शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल यांनी केले या बैठकीचे प्रस्ताविक तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग यांनी केले तर आभार दिलीप आरक यांनी मानले. 

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom