वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लिंबे जळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यकारणी जाहीर
लिंबे जळगाव ता. गंगापूर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लिंबे जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांचा अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, यांची उपस्थिती होती यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली
अध्यक्षपदी मगन गाडेकर, उपाध्यक्ष काकासाहेब त्रिभुवन, सचिव सईद बाबा पठाण, कोषाध्यक्ष दिपक गाडेकर, सहसचिव सचिन गाडेकर, संघटक प्रदिप गायकवाड, सदस्य सर्वश्री मधुकर त्रिभुवन, विजय सुतार, संजू गायकवाड, रमेश गाडेकर,राजु गायकवाड, नानासाहेब त्रिभुवन, गणेश आमराव, गोपीनाथ गाडेकर,विजय गाडेकर, नंदकुमार गाडेकर,कुष्णा गाडेकर, सुनिल गाडेकर, अनिल गाडेकर,संदिप गाडेकर,आकाश गाडेकर, मिलिंद गाडेकर, आदित्य गाडेकर, राहुल गाडेकर,रोहित त्रिभुवन, गौरव त्रिभुवन, विशाल गाडेकर, रोहित गाडेकर, आदींची निवड करण्यात आली
What's Your Reaction?