(निधन वार्ता) लिंबे जळगाव येथील जेष्ठ नागरिक भाऊसाहेब फकिरा त्रिभुवन यांचे निधन
वंचित बहुजन आघाडीचे वाळुंज सर्कल उपाध्यक्ष काकासाहेब त्रिभुवन यांचे ते वडील होते
लिंबे जळगाव येथील जेष्ठ नागरिक भाऊसाहेब फकिरा त्रिभुवन यांचे दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०.३० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले त्यांनी लिंबे जळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळात अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले त्यांचा मागे पत्नी,एक मुलगी, दोन मुले,जावंई,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे वंचित बहुजन आघाडीचे वाळुंज सर्कल उपाध्यक्ष काकासाहेब त्रिभुवन यांचे ते वडील होते
What's Your Reaction?