कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक रामेश्वर गवळी यांचा सत्कार संपन्न

कृषी उत्पन्न बाजार गंगापूर

May 1, 2023 - 20:37
May 1, 2023 - 20:39
 0  180
कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक रामेश्वर गवळी यांचा सत्कार संपन्न
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक यांची गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यामुळे संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन कारभारी पाटील गोलांडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी सरसेनानी सामाजिक प्रतिष्ठान लिंबे जळगांवचे अध्यक्ष रुपचंद गाडेकर, माजी सरपंच काकासाहेब दाणे, संचालक संजय देसले, व्हाइस चेअरमन शेख जहीर शेख यासीन, सरपंच नवनाथ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ निरफळ, संस्थेचे सचिव ताराचंद बोडखे, ग्रामपंचायत सदस्य शेख युनुस रज्जाक पटेल, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निरफळ, संचालक अशोक हाडुळे, माजी उपसरपंच समीर सय्यद, संचालक संतोष गवळी, ग्रामपंचायत सदस्य मुसा शेख, रावसाहेब पडघण, कल्याण पादर,सईद बाबा पठाण, लक्ष्मण तुपसैदर, भाऊसाहेब पडघण,सलिम पठाण,मुजमिल शेख,मगन गाडेकर, गोपीनाथ गाडेकर,काकासाहेब त्रिभुवन, नंदकुमार गाडेकर, शेषराव जाधव, सय्यद रमजान सय्यद कादर,शेख सांडू शेख रहीम, नरसिंग नारायण मेरफुलवार,मुलतान नबी शेख, एकनाथ फरकांडे, सुनिल तनपुरे, संदीप मेरफुलवार, हबीब पाशा भाई, विश्वनाथ पडघण, आदीं उपस्थित होते

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom