वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली १७,१८ मे २०२३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी, क्रियाशील कार्यकर्ते यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे जळगाव रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन सावंगी हर्सूल औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मा अंजलीताई आंबेडकर,अरुंधती ताई शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, राज्य उपाध्यक्ष धैयवर्धन फुंडकर,राज्य युवा महासचिव राजेंद्र पातोडे, शांताराम बापू पंदेरे, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मंगलताई खिवंसरा, डॉ प्रज्ञा साळवे आदींनी कार्यकर्ते यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी युवा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, पच्श्रिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन,पुर्वचे प्रभाकर मामा बकले, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा संघटक अँड सागरदास मोरे, जिल्हा महासचिव के के जगताप,शाम भारसाकळे, संघराज धम्मकिर्ती, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भावी गवई,मध्य शहराध्यक्ष जलीस अहेमद,मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, युवा पच्श्रिम शहराध्यक्ष डॉ तानाजी भोजणे, युवा शहराध्यक्ष पुर्व आपसर पठाण,औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे, संकेत कांबळे, औरंगाबाद पुर्वचे तालुकाध्यक्ष किशोर जाधव, सोयगाव तालुकाध्यक्ष सिध्दार्थ मोरे, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुख्तार सय्यद, कन्नड तालुकाध्यक्ष देविदास राठोड, वैजापूर तालुकाध्यक्ष सिध्दार्थ तेजाड, सिल्लोड तालुकाध्यक्ष शालिक शेळके, फुलंब्री तालुकाध्यक्ष सांडू श्रीखंडे, पी के दाभाडे,भय्यासाहेब जाधव, बाबासाहेब दुशिग,एस पी हिवराळे, सतीश महापूरे, गंगापूर शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, विशाल पठारे, संदीप सुरडकर, दिलीप आरक,कान्हू भालेराव, सुगंध दाभाडे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, सुनयना मगर, महिला आघाडीच्या गंगापूर तालुका अध्यक्षा जयाताई सदावर्ते, शालिनीताई बर्फे, अमृतराव डोगरदिवे,आदींसह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते शिबिरासाठी उपस्थित होते.
What's Your Reaction?