केरळ स्टोरीच्या आड चित्रपट गृह परिसराचा बेकायदेशीर वापर करु देणा-या चित्रपट गृहांचे परवाने रद्य करा .

वंचित बहुजन आघाडी ची मागणी

May 20, 2023 - 16:23
 0  138
केरळ स्टोरीच्या आड चित्रपट गृह परिसराचा बेकायदेशीर वापर करु देणा-या चित्रपट गृहांचे परवाने रद्य करा .
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले
निवेदन सादर करतांना उपस्थीत वंचीत बहुजन आघाडी चे कार्यकर्ते

royal telecom

royal telecom

केरल स्टोरी या काल्पनिक चित्रपटाच्या आड चित्रपट गृहांचा बेकायदेशीर पणे भडकावू व विद्वेष पसविण्यासाठी गैरवापर होत आहे अश्या कृतींवर आळा घालने गरजेचे असुन धर्मांध व जातीयवादी पक्ष संगठना नव-नवीण माध्यमांचा गैरवापर करुन दंगलींची मानसिकता घडवीत आहे या बाबतीत प्रशासनाने गंभीर व कडक कारवाई करुन आयोजकांवर गुन्हे दाखल करुन चित्रपटगृहांचे परवाने रद्य करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय समीतीच्या वतिने विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या नेतृत्वात व प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्तांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या वेळी पक्षाचे विभागीय महासचिव महेश निनाळे,जितेंद्र सिरसाठ,तय्यब जफर माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, पी के दाभाडे,गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, पंडितराव तुपे, शहराध्यक्ष मध्य जलीस अहेमद, युवा शहराध्यक्ष पुर्व आपसर पठाण, गणेश खोतकर, हरिदास बोर्डे, अशोक त्रिभुवन,सलिमोद्दीन सिद्दीकी,महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव सुलोचना साबळे, महिला आघाडीच्या जिल्हा कोषाध्यक्ष प्रयाग इंगळे,आदींची पत्रकार परिषदेला व निवेदन द्यायला उपस्थिती होती.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom