वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव अँड पंकज बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई,मध्ये युवा शहराध्यक्ष संदीप जाधव,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे, जेष्ठ नेते पंडितराव तुपे, जितेंद्र भवरे आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

royal-telecom
royal-telecom