गंगापूर वंचीत बहुजन आघाडी तर्फे लांझी येथे अतिक्रमण धारकांची बैठक घेऊन मोर्चाला येण्याचे आवाहन.
20 जुलै रोजी मुंबई येथे महामोर्चा गायरान अतिक्रमण धारकांच्या प्रश्नांसाठी भायखळा ते विधानभवनावर मोर्चा जाणार

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथे पक्ष नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी मुंबई येथे महामोर्चा गायरान अतिक्रमण धारकांच्या प्रश्नांसाठी भायखळा ते विधानभवनावर मोर्चा जाणार आहे त्या अनुषंगाने आज लांझी ता. गंगापूर येथे गायरान अतिक्रमण धारकांची बैठक घेऊन मोर्चाला येण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, तालुका सचिव कान्हु भालेराव, तालुका सदस्य सचिन भुजंग, वाळुंज सर्कल महासचिव दिलीप आरक,मोहन सातपुते,कडूभाऊ भुजंग, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गायरान अतिक्रमण धारक उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






