वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेची आज गंगापूर औरंगाबाद मध्ये स्थापना

मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

Aug 13, 2023 - 01:01
Oct 5, 2023 - 15:09
 0  110
वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेची आज गंगापूर औरंगाबाद मध्ये स्थापना
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

औरंगाबाद : आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ता गंगापूर व औरंगाबाद तालुक्यातील ए एस क्लब चौक नगर हायवे ता औरंगाबाद येथे अश्या दोन वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेच्या शाखा स्थापना करण्यात आल्या या दोन्ही शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी मा अरूंधती ताई शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सदरील शाखेचे नियोजन जिल्हा सचिव संदीप गायकवाड, यांनी केले होते, वंचित बहुजन आघाडीचे नेते भरत पाटणी, अनिल चंडालीया, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती,गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, पी के दाभाडे, प्रवीण म्हस्के, बाबासाहेब दुशिग, बाबासाहेब वाघ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, अमृतराव डोगरदिवे, रामेश्वर दाणे,शेख रफिक शेख सुलेमान, बाबासाहेब वाघ आदी सह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

शाखा-2 औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यातील ए एस क्लब चौक येथे वंचित बहुजन आघाडी ॲपे रिक्षा चालक मालक संघटनेची दुसरे शाखा स्थापना करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे , जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल,पी के दाभाडे, प्रविण म्हस्के, सिध्दार्थ बनकर, औरंगाबाद पच्श्रिम तालूका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष सतीश महापुरे, तालुका उपाध्यक्ष आण्णा जाधव, लिंबे जळगाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे, शेख रफिक शेख सुलेमान, आदींसह मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

royal-telecom
royal-telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom