वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांची भेट
मोर्चा बदल पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठवाडा दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या परवानगीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहराच्या पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांची भेट घेऊन परवानगी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे
यावेळी युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, जिल्हाध्यक्ष पुर्व प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पच्श्रिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट, युवा मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, पी के दाभाडे, माणिकराव करवंजे, गौतम खंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






