दयाळू चोर , लॅपटॉप चोरला आणि महत्त्वाची फाईल मेल केली

लॅपटॉप चोरल्यानंतर त्या चोराने मालकाची माफी मागणारा ईमेल पाठवला आहे.

Oct 31, 2022 - 19:11
Oct 31, 2022 - 19:32
 0  19
दयाळू चोर , लॅपटॉप चोरला आणि महत्त्वाची फाईल मेल केली
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लॅपटॉप चोरल्यानंतर त्या चोराने मालकाची माफी मागणारा ईमेल पाठवला आहे. ज्यात चोराने म्हटले आहे की, त्याला पैशाची गरज होती. आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला मेल करा, असे आवाहनही चोराने केले आहे. लॅपटॉप मालकाने या ई-मेलचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे.

चोराने केलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, ‘कसा आहेस भावा..? मला पैशाची गरज होती. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपडत होतो. त्यामुळे मी काल तुझा लॅपटॉप चोरला. त्याबद्दल मला माफ कर. तसेच चोराने लॅपटॉपच्या मालकाला एक महत्त्वाची फाइलही पाठवली आहे. त्यावर तो असा म्हणत आहे की, ‘मी पाहिले की तुम्ही एका रिसर्चवर काम करत आहात. ती फाईल मी या ई-मेल सोबत जोडली आहे. तुम्हाला दुसरी आणखी कोणती फाईल हवी असल्यास मला सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या आत मेल करा. कारण मला लॅपटॉप खरेदी करणारा व्यक्ती भेटला असून मी तो विकणार आहे.

royal-telecom
royal-telecom


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom