वंचितच्या नेतृत्वात गायरानधारकांचा मोर्चा
३० ते ४० वर्षापामुन आमचे हक्काचे घर. करू नका आम्हाला बेघर
औरंगाबाद, ता.1 : '३० ते ४० वर्षापामुन आमचे हक्काचे घर. करू नका आम्हाला बेघर" अशी मागणी करणारे हातात फलक घेऊन आई, बडीलांसोबत आलेले लहान मुले. गायरान आमच्या हक््काचे म्हणत घोषणा देणोरे महिला पुरुष वंचित बहुजन आधाडीच्या नेतृत्वात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने गायरान जमिनी वरील अतिक्रमण. ३१ डिसेंबरपय॑त काढण्यात यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू केली. अतिक्रमण धारकांना नोटीस देखील बजावल्या आहे. न्यायाल्याच्या या आदेशामुळे अनेक गरीब कुटुंबे बेघर होष्याची शक्यता असून याविरोधात * गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे राहणान्या गरीब नागरिकांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्क द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात राज्य शासनाने पुरर्विलोकन याचिका दाखल करावी ”, यासह इतर मागण्यासाठी गुखवारी (ता.1) दुपारी वंचित बहुजन आषाडीच्या वतौने भडकल गेट येथून जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढण्यात आला. येथे मोर्चा दाखल झाल्यानंतर घोषणा देत, निर्दशने करन मागण्यांचे निवेदन जिल्हा. प्रशासना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांना देण्यात आले. मोर्च्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण करून राहणाऱ्या अनेक नागरिकांचा सहभाग होता. प्रामुख्याने महिलांसह लहान मुलांचा लक्षणीय सहभाग होता... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर शिष्टमंडळाने. मागण्यांचे.. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेत्ठी रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, रवी रललपारखे, प्रदिप घनेघर, एस. पी. मगर, पंडित तुपे, शांताराम हिराक्रे, सतोश महापुरे आदोची उमपस्थिती होती.
बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. ➖➖➖➖➖➖➖ ???? ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील ???? व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा
What's Your Reaction?