फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटला बसणार चोप, रोहित पवारांनी औरंगाबाद मधील मुद्दा मांडला

औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरात फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती

फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटला बसणार चोप, रोहित पवारांनी औरंगाबाद मधील  मुद्दा मांडला
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

राईटपोस्ट : राष्ट्रवादीचे कांग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज (30 डिसेंबर) ला फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटबद्दल मोठा मुद्दा मांडला. राज्यात फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटकडून होणारी मनमानी आणि मारहाणीचा गंभीर मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून विधानसभेत त्यांनी उपस्थित केला. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेत यावर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना शासनाला दिल्या.

दरम्यान, औरंगाबाद शहरात फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांनी दोन तरुणांनाच्या आईचे फोटो व्हाट्सअप्प वरुण पसरवून आपण यांना ओळखता काय असे विचारत होते तसेच  त्यानी तरुणांना भररस्त्यात बेल्ट, दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना शहरातील कॅनॉट परिसरात घडली.अचानक रिकव्हरी एजंटांनी तरुणांना मारहाण सुरु केल्याने कॅनॉट परिसरात खळबळ उडाली होती. हाच मुद्दा आज रोहित पवारांनी सभागृहात उपस्थित केला. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेत यावर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना शासनाला दिल्या.

royal-telecom
royal-telecom

बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. 


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.