लिंबे जळगाव ग्रामपंचायत तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
ग्रुप ग्रामपंचायत लिंबे जळगाव ( रहीमपूर/अब्दूलपूर)

थोर देशभक्त महान क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक.नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट.स्व.बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानी ग्रुप ग्रामपंचायत लिंबेजळगाव येथील नवनिर्वाचित सरपंच नवनाथ वैेद्य ,उपसरपंच हाशम शेख, युनूस शेख, रामभाऊ दाणे, भगवान जाधव, नवनाथ निरफळ, मुसा शेख, राजू शेख, भाऊसाहेब पडघन, प्रमोद तारक, आप्पासाहेब पडघन, दत्तू फरकांडे, नामदेव जाधव, रामेश्वर फरकांडे, रऊफ शेख, दत्तू पडघन, यांनी विनम्र अभिवादन केले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






