नांदेड: गोरक्षक विरूद्ध पुलिस कार्यवाही वायरल विडियो पूर्ण पणे तथ्यहीन आहे
सदर प्रकरण हे गावांतील आपसातील वाद झाल्यामुळे घडले असुन त्यात गोरक्षक, इतर कोणत्याही संघटनेशी संबंध नाही.

इस्लापूर : पोलीस स्टेशन इस्लापूर येथील कथीत मारहाण प्रकरणात त्यामध्ये गोरक्षणाच्या प्रकरणातुन मारहाण केलेली आहे असे समाज माध्यमातुन प्रसारीत करण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. सदर प्रकरण हे गावांतील आपसातील वाद झाल्यामुळे घडले असुन त्यात गोरक्षक, इतर कोणत्याही संघटनेशी संबंध नाही.
पोलीस स्टेशन इस्लापूर येथील कथीत मारहाण प्रकरणात त्यामध्ये गोरक्षणाच्या प्रकरणातुन मारहाण केलेली आहे असे समाज माध्यमातुन प्रसारीत करण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. सदर प्रकरण हे गावांतील आपसातील वाद झाल्यामुळे घडले असुन त्यात गोरक्षक, इतर कोणत्याही संघटनेशी संबंध नाही. pic.twitter.com/eu9QNp5Mv5
— नांदेड पोलीस - Nanded Police (@NandedPolice) February 13, 2023
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






