राइटपोस्ट च्या मागणीला आखेर मिळाले यश, पेवर ब्लॉकचे काम सुरू
16/11/2021 च्या ग्राम सभेत मंजूर झालेले काम 23/02/2023 ला सुरू करण्यात आले
लिंबे जळगाव : 16/11/2021 च्या ग्राम सभेत 15th वित्त आयोग सन 2020/2021 च्या कृती आराखड्यातून विषय क्रमांक 12 मधून रहीमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणसाठी आमचा गाव आमचा विकास या योजनेतून सन 2022/2023 आराखड्यातून पेवर ब्लॉक बसवण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती, पण काही कारण न देता काम लवकरात लवकर करण्यात येत नव्हते त्या मुळे शाळेतील विद्यार्थ्याना अडचणीचा सामना करावा लागत होता , पावसाळ्यात प्रांगणात सर्वत्र पाणीच पाणी साचुन चिखल होत होता त्या मुळे शाळेत विद्यार्थी गैरहजर राहण्याचे प्रमाण ही वाढले होते आणि पाणी साचुन डास/मच्छर चे प्रमाण ही वाढत होते.
असल्या अनेक करणांना समोर ठेवून गावातील काही नागरिकांनी राइटपोस्ट ला कळवले व राइटपोस्ट ने लगेच पाठपुरवठा करून कामासाठी तगादा लावला आणि आखेर राइटपोस्ट च्या मागणीला यश आले आणि आज रोजी 23/02/2023 काम चालू करण्यात आले .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?