रहीमपूर गावात घरफोडी; ३ घरे फोडून हजारों रुपये लंपास

A sign that a burglary session has begun

Apr 15, 2024 - 10:39
Apr 15, 2024 - 10:40
 0  104
रहीमपूर गावात घरफोडी; ३ घरे फोडून हजारों रुपये लंपास
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

लिंबे जळगाव: एकाच गावातील तीन घरे फोडून तब्बल तीन ५० हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली . हा प्रकार रविवारी दि . १४ एप्रिल रात्री अडीचच्या दरम्यान रहिमपूर येथे घडला .  हारून शेख आणि कडू शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमपूर गावातील फिर्यादीच्या घराचा कडी – कोयंडा तोडून चोरट्याने तब्बल ५० हजार रुपये किमतीचे रोकड व इतर सामान सहित ऐवज चोरीला गेला आहे.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

royal-telecom
royal-telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom