रब्बी पेरणीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ज्वारी बियाणांचे मोफत किट वाटप

रहीमपूर/अब्दुलपूर येथे कृषी विभागाच्या वतीने मिनी किटचे मोफत वाटप करण्यात आले

रब्बी पेरणीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ज्वारी बियाणांचे मोफत किट वाटप
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

रहीमपूर :  यंदा पुरेसा पाऊस नसल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत व्हावी, यासाठी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत मिनी किट वाटप करण्यात आले.

आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी रहीमपूर गावात शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तूर्काबाद खराडी सर्कल कृषी अधिकारी चव्हाण मॅडम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. ज्वारी बियाण्यांचे दोन किलो प्रमाणे प्रत्येक शेतकरी एक पॅकेट वाटप करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी 13 शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले आणि उपस्थित परंतु वंचीत शेतकऱ्यांना ही बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जाईल असे चव्हाण मॅडम यांनी सांगितले.

royal-telecom
royal-telecom

यावेळी राईटपोस्ट चे संपादक आणि प्रकाशक जमीर शेख, महेताब पठाण, चांद शेख (डॉक्टर), बुरहान शेख, धुपाजी कानडे, शिनगारे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. 

26 ऑक्टोंबर रोजी अब्दुलपूर गावात ही शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले होते. असे अब्दुलपूर येथील शेकऱ्यांनी सांगितले. 

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad