100 दिवस कृती आराखडा अंतर्गत गंगापूर तालुका कृषि विभागाने राबविले कार्यालयीन स्वच्छता अभियान
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

गंगापूर : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्याने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. या आराखड्यात लोककेंद्रित व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर असावे, हा दृष्टिकोन असावा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने मा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर येथे मा. तालुका कृषी अधिकारी बी. जे. जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन स्वछता व निरलेखिकी करण करताना मंडळ कृषी अधिकारी पी. बी. गोसावी, मंडळ कृषी अधिकारी डी. एच. राठोड, मंडळ कृषी अधिकारी डी. एम. दूर्गुडे , मंडळ कृषी अधिकारी के. जे. बचुटे व इतर कर्मचारी.
फडणवीस यांच्या सूचना
● कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






