गंगापूर विधानसभा: इच्छुक उमेदवार "डॉक्टर निळ साहेब" निवडणुकीसाठी 'तयार है हम'!
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
गंगापूर : लोकसभा निवडणुकीच्या भरघोस यशानंतर आता महविकास आघाडी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणूक लढविण्याच्या निर्धार करीत इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना पक्ष संधी देणार, असा विश्वास जनतेमध्ये आहे, त्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटनात आवर्जून उपस्थिती आणि प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले झाले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक २२ जून रोजी गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तालुका अध्यक्ष डॉक्टर निळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठक दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टर साहेबांनी विधानसभा निवडणूक लढावी अशी इच्छा व्यक्त केली . कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून निळ साहेबांनी सुद्धा होकार देता पार्टीच्या आदेशाचे पालन करणार असे उत्तर दिले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?