राजधानी दिल्लीत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे निदर्शने आंदोलन संपन्न
वंचित बहुजन आघाडी गंगापूर
वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर शांततेत निदर्शने करून निवेदन देण्यात आले यांत राजधानी दिल्लीत गेल्या दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असून या
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले त्यांचा आहे त्यांचा निषेध म्हणून राजधानी दिल्लीतील शेतकरी यांनी आज १५ व उद्या १६ मार्च रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
त्याला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज तहसील कार्यालयासमोर शांततेत निदर्शने करण्यात आली
वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने आज शांततेत निदर्शने करून नायब तहसीलदार खैरनार
यांना निवेदन दिले आमच्या भावना आपण शासनापर्यंत कळवाव्यात व दिल्लीतील शेतकरी यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी करत असलेल्या आंदोलन बाबतीत गांभीर्याने विचार करून त्यांचा रास्त मागण्या आहेत त्या मान्यच झाल्या पाहिजे अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली
याप्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घातले नाही तर वंचित बहुजन आघाडी सुध्दा रेल्वे रोको आंदोलनात उतरेल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी शिष्टमंडळात
जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालूकाध्यक्ष शेख युनुस पटेल,ता महासचिव बाबासाहेब दुशिग,युवा तालूकाध्यक्ष नितीन शेजवळ, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर,ता कार्यकारिणी सदस्य अमृतराव डोगरदिवे, गौतम हिवाळे,तालुका संघटक शातावन उबाळे चेअरमन कारभारी पाटील गोंलाडे,सईद बाबा पठाण, तातेराव हाडूळे, युवा तालुका महासचिव राहुल लोणकर,रांजणगाव शे पू सर्कल अध्यक्ष राजू खाडे, अबेलोहळ सर्कल सह सचिव मनोज बनसोडे,सोहिल शेख, गौरव डोगरदिवे, विलास मोदीराज,अतिस सावळे,नबी खाल्लू सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?