महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

3. मजुरांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी सुविधा:
१. गावापासून 5 कि.मी. अंतरापेक्षा जास्त अंतरावर काम दिल्यास 10 टक्के जास्त मजुरी राज्य
शासनामार्फत देण्यात येतो.
२. कामावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
३. 50 पेक्षा जास्त मजुर असल्यास मजुरांच्या 6 वर्षाखालील मुलांना सांभाळण्यासाठी दायी नेमण्यात येईल.
४. सावलीसाठी सुविधा.
५. कामावर असताना दुखापत झाल्यास उपचार शासकीय खर्चातून करण्यात येईल तसेच सानुग्रह रुग्णूभत्ता
मजुरीच्या 50 टकले.
६. कामावर असताना अपंगत्व किंवा मृत्यु झाल्यास 50000/- सानुग्रह अनुदान देय आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






