महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

4. जॉब कार्ड (०0821२0) काढण्यासाठी संबंधित
स्थानिक रहिवासी असावा.
. नोदणी करण्याकरिता 18 वर्ष असावे.
अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.
. फॉर्म क्र. 1 मध्ये माहिती भरून पंचायत समितीमार्फत नोंदणी क्रमांक तयार करण्यात येतो.
. नोंदणी केल्यानंतर जॉब कार्ड (पुस्तिका) वर क्रमांक खतवून जॉबकार्ड संबंधित मजुरांना देण्यात येतो.
. कुटुंबाने केलेल्या कामाचा / मजुरीचा तपशील जॉबकार्डमध्ये नोंदविण्यात येतो.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






