महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

5. जॉब कार्ड काढण्याची पद्धत
1. कुटुंब नोंदणी करावयाचा अर्ज नमुना क्र. 1 भरुन ग्रामपंचायतीत जमा करावा (फॉर्म ग्रा.पं. कडे
विनाशुल्क उपलब्ध असतो) .
2. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा (रेशक कार्ड, अधार कार्ड, मतदान ओळख पत्र इत्यादी) .
3. बँक पासबुक झेरॉक्स्.
4. कुटुंबाचा एकत्रित फोटो.
काम मागणी करावयाची पद्धत
1. काम मागणी अर्ज / नमुना क्र. 4 भरून ग्रामपंचायतीकडे देणे.
2. जॉबकार्डची माहिती देणे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






