महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र(MGNREGA)
पूर्ण वाचून तर पहा “मागेल त्याला काम"

9. कोण कोणत्या कामांसाठी जॉबकार्ड उपयोगी पडते
- सिंचन विहीर
- “शरद पवार ग्राम समृध्दी योजना” (गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे)
- कुक्कुटपालन शेड बांधणे
- भु-संजीवनी नेंडेप कंपोस्टींग
- वैयक्तीक वृक्षलागवड व संगोपन
- शोष खडडे. कंपोस्ट बंडिंग इत्यादि .
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






