वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज क्रांती चौक येथे सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन संपन्न
आंदोलनात सरकारने काढलेल्या आदेशाची केली होळी

औरंगाबाद : येथे आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारने घेतलेल्या शासकीय कर्मचारी भरती शिपाई परिचर ते कनिष्ठ अभियंत्या पर्यंत खाजगी कंपन्या मार्फत करण्याचा घेतलेला निर्णय त्याचप्रमाणे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरातील मराठवाड्यासह पच्श्रिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील गरीब रुग्णांना आधार देणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी, राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिकांच्या शाळा खाजगी विकासकांना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय असेल २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा असेल असे अनेक निर्णय राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्ये घेतलेले आहे या सर्व निर्णयांचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत असुन या निर्णयांची होळी करत आहे त्याचं प्रमाणे राज्य केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन आम्ही करून निषेध व्यक्त करून सरकारने घेतलेले निर्णय रद्द करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची असुन सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास वंचित स्टाईल मध्ये या शहर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल त्याचं प्रमाणे ज्या संस्थेच्या विरोधात खाजगीकरण केल्या जाईल त्याला ताळा ठोको आंदोलन करण्यात येईल असेही जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी इशारा दिला.
राज्य केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्ते यांनी ठोकल्या बोंबा
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे,मराठवाडा सचिव तय्यब जफर,पुर्व पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पच्श्रिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर,जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, शाहीर मेघानंद जाधव,जिल्हा सम्पर्क प्रमुख गणेश खोतकर, जिल्हा संघटक सुभाष कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष पुर्व रामदास वाघमारे, प्रविण म्हस्के, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, पि के दाभाडे, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुख्तार सय्यद, गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, अमृतराव डोगरदिवे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर,शहर महिला महासचिव साधनाताई पठारे, महिला आघाडीच्या शहर सचिव सुजाता गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार, महिला आघाडीच्या गंगापूर तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, अलका ताई सुरडकर, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव शालिनीताई बर्फे, पच्श्रिम शहर महासचिव मनोज वाहूळ, रवि लोखंडे,
शुभम साळवे, गौरव लोखंडे,सईद बाबा पठाण,संतोष बनसोडे,दत्तू तारक गोकूळ भुजबळ, संतोष जाधव, महिला आघाडीच्या वाळूज जिल्हा परिषद सर्कल प्रमुख सरला जाधव, वंचित ऑटो रिक्षा चालक मालक आघाडीचे आण्णा जाधव, विष्णू वखरे,आण्णा बनकर, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






