संविधान बचाव सभेसाठी मराठवाडा विभागातून पन्नास हजार कार्यकर्ते नेन्याचे नियोजन - अशोक हिंगे पाटील
वंचित बहुजन आघाडी छ संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा पदाधिकारी महत्वपूर्ण बैठक संपन्न
औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांची *संविधान के सन्मान मैं* संविधान बचाव सभा आयोजित करण्यात आली आहे याची तयारी म्हणून आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ दुपारी बारा वाजता वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रभारी तथा महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुंधती ताई शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे करण्यात आले होते यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील व जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीला वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुंधती ताई शिरसाट,मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मराठवाडा सचिव तय्यब जफर,पुर्व जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा उपाध्यक्ष पी के दाभाडे, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, युवा शहराध्यक्ष पुर्व आपसर पठाण, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, महिला आघाडीच्या शहर महासचिव साधनाताई पठारे, महिला आघाडीच्या जिल्हा सहसचिव सुलोचना साबळे, देविदास वाघमारे,औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, पंडितराव तुपे, कन्नड तालुका अध्यक्ष देविदास राठोड,भारत दाभाडे, गौतम खंडागळे,बाबा पटेल, सुभाष कांबळे,रवि रत्नपारखे, संकेत कांबळे, गणेश खोतकर, प्रविण जाधव, प्रविण पोळ, प्रविण म्हस्के,रूषी कांबळे, प्रदिप धनेधर,रईस सौदागर, आण्णा बनकर, लक्ष्मण धनेश्वर, कचरू मेगाळ,ज्ञानशील वाघमारे, राहुल बहिरव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?