वंचित बहुजन आघाडीच्या दिनदर्शिकेचे विमोचन
औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम जिल्ह्याच्या वतीने आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या हस्ते मौलाना आझाद संशोधन केंद्र टि व्ही सेंटर औरंगाबाद येथे आज करण्यांत आले वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज महिला सक्षमीकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेतच वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी मा. अरुंधतीताई शिरसाठ यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांच्या नेतृत्वात दिनार्शिकेचे विमोचन करण्यात आले त्यावेळी पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महासचिव पंकज बनसोडे, मिलिंद बोर्डे, कोषाध्यक्ष गोपाल सुरवसे, सदस्य रवी रत्नपारखे, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, दामिनी पथक पी एस आय कांचन गिरधे, लता जाधव, ताराबाई शिंदे अध्ययन प्राध्यापिका आश्र्विनी मोरे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, मराठवाडा सचिव तय्यब जफर, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लता बामणे, शहर अध्यक्षा वंदना नरवडे,फुले आंबेडकर विद्वत्त सभा मराठवाडा समन्वयक डॉ. प्रज्ञा साळवे, प्रचारक शाहीर मेघानंद जाधव, महासचिव कोमल हिवाळे, साधना पठारे, आशा बरसावने, वैशाली रानेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांची पुरुषांची उपस्थितीत होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?