वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रुपचंद गाडेकर यांची निवड
वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद पच्श्रिम विभागांची पुर्णगठीत कार्यकारणी

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद पच्श्रिम विभागांची पुर्णगठीत कार्यकारणी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी जाहीर केली आहे यांत दुसर्यादा पक्षाने रुपचंद लक्ष्मण गाडेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्याची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे नियुक्ती बदल वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट,युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले,युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पच्श्रिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट,औरंगाबाद महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामण, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव,औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, माजी जिल्हा सचिव संदीप गायकवाड,गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार,गंगापूर तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, महिला आघाडीच्या तालुका कार्यकारिणी सदस्य निर्मला शेजवळ, वैजापूर तालुक्यातील पेडाफळ ग्रामपंचायत सदस्य मनोज पठारे, राहुल मुगदल, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दाणे,दिलीप आरक,सईद बाबा पठाण, अमोल जाधव, संतोष जमधडे,कान्हू भालेराव, सचिन भुजंग, आदींनी अभिनंदन केले आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






