ग्राम पंचायत लिंबे जळगाव अंतर्गत रहीमपूर गावात "राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रांत मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्रविकास कार्यक्रम योजना' राबवावी ग्रामस्थांची मागणी.
कब्रस्तान/स्मशान/अत्यंविधीच्या जागेसाठी सरंक्षक भिंतीसह सर्व सुविधा.

2. जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करतांना अनुसरावयाची कार्यपध्दती :-
(४) जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करतांना अनुसरावयाची कार्यपध्दती :-
ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १०० पेक्षा अधिक आहे अशा ग्रामपंचायतींची यादी तयार करावी. सदर यादीमधील यापूर्वी अनुदान दिलेल्या ग्रामपंचायती वगळून यादीमधील अग्रस्थानी असणाऱ्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव शासनास सादर करावी. त्यानंतर यादीतील सर्व ग्रामपंचायतींना अनुदान वितरीत केल् यानुसार यादीतील सुरुवातीपासनूच्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अनुदानासाठी सादर करण्यात यावेत.
(५) प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे : -
प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत-
- शासन निर्णयासोबतचे प्रपत्र-अ
- विकास काम हाती घेण्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने मंजूरी दिलेल्या ठरावाची प्रत.
- हाती घ्यावयाच्या विकासकामाचे शाखा अभियंता,पंचायत समिती यांनी तपासून प्रमाणित केलेले सविस्तर अंदाजपत्रक.
- यापूर्वी या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला अनुदान मंजूर करण्यात आले असल्यास त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?






