ग्राम पंचायत लिंबे जळगाव अंतर्गत रहीमपूर गावात "राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रांत मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्रविकास कार्यक्रम योजना' राबवावी ग्रामस्थांची मागणी.
कब्रस्तान/स्मशान/अत्यंविधीच्या जागेसाठी सरंक्षक भिंतीसह सर्व सुविधा.
3. अनुदानाची रक्कम कशा प्रकारे उपलब्ध होईल: -
(६) अनुदानाची रक्कम कशा प्रकारे उपलब्ध होईल : -
प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत-
ग्रामपंचायतीला मंजूर केलेले अनुदान संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना शासनाकडून वितरीत केले जाईल. त्यानंतर त्याचे वाटप संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल.
राज्यातील जो ग्रामीण भाग अल्पसंख्याक बहुल आहेअशा ग्रामीण भागात मुलभूत/पायाभूत
सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संदर्भधीन शासन निर्णयाद्वारे
घेण्यात आलेला आहे व संदर्भ क्र.3 मधील शासन निर्णयाद्वारे सदर योजना राबविण्याबाबत
कार्यपद्धती सन 2015-16 वर्षापासून पुढे ठरवून देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये
खासदार व आमदारांच्याकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी कोणतीही
कार्यपद्धती ठरवून देण्यात आलेली नाही. स्थानिक पातळीवरील समस्या निवरणाची आणि
विकासात्मक कामे निवडतांना खासदार व आमदार यांनी सूचविलेल्या विकास कामांना प्राधान्य
देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन स्तरावर खासदार व आमदार यांचेकडून अल्पसंख्याक बहूल भागात या योजनेअंतर्गत
पायाभूत सुविधेसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत खूप संख्येने प्रस्ताव प्राप्त होतात. सदर
प्रस्तावावर थेट शासनस्तरावर कार्यवाही करणे शक्य होत नाही अशा प्रस्तावावर कार्यवाही
करण्याबाबतची कार्यपद्धती ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?