सरसकट ओला दुष्काळ जाहीर होण्याचे संकेत दिसेनात
मंत्री स्वतः शेताच्या बांधावर जाऊन करताहेत पीक पाहणी
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, लाडसावंगी व शेकटा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आज शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
15 ऑक्टोबर रोजी ही कृषी मंत्र्यांनी पिक पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि आज ही तेच आदेश देण्यात आले आहे.
What's Your Reaction?