वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका
गंगापूर : वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने आज यासिन हॉल नवीन बसस्थानक परिसर येथे तालूकास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया,रामेश्वर तायडे, गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस पटेल, युवा तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ,जिल्हा सचिव संदीप जाधव, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार,पी के दाभाडे, जिल्हा संघटक भरतशेठ पाटणी,शाम भाऊ भारसाकळे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,मिलिंद बोर्ड, गंगापूर तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते,आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी अमित भूईगळ, तय्यब जफर यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले मेळाव्याचा अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल होते मेळाव्याचे प्रस्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा सचिव संदीप जाधव, तर आभार तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग यांनी मानले.
यावेळी अंजन साळवे,गणेश खोतकर,अशोक खिल्लारे, संघराज धम्मकिर्ती,सुलोचना साबळे, औरंगाबाद पुर्व शहराध्यक्ष मतीन पटेल,अमृतराव डोगरदिवे,मधूकर त्रिभुवन,बाबा खरात,सईद बाबा पठाण, मंगेश निकम, सुशीलकुमार शिराळे,रवि रत्नपारखे, अरूण सातूरे,नबी खाल्लू, सविता हिवाळे,किरण किर्तीशाही,सोहिल शेख, शहापूरचे सरपंच अँड सुभाष राबडे, अलका ताई सुरडकर,सुनयना मगर,प्रा समाधान वाघमारे,अमोल खडसे,अमित दुशिग, उत्तम पाईकराव,राजू खाडे, अमृतराव डोगरदिवे, मगन गाडेकर, प्रमोद पतंगे,प्रकाश जाधव, दत्तू तारक, सि वाडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भालेराव, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गायकवाड, निर्मला शेजवळ, साहेबराव शेजवळ, सिध्दूताई शेजवळ, गौरव डोगरदिवे, बाळू पारखे,सय्यद इस्माईल भाई, गौतम हिवाळे,यांसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?